राष्ट्रमाता, राजमाता माँसाहेब जिजाऊ यांच्या ३४८ व्या पुण्यतिथीनिमित्त जय शिवराय प्रतिष्ठानच्या वतीने मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मशाल प्रज्वलित करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी माँसाहेबांच्या संस्काराला, विचारांना उजाळा देऊन त्यांच्या विचारांवर चालण्याचा आदर्श सर्वांनी घ्यावा हेच त्यांना अभिवादन असेल अशी भावना उपस्थित मान्यवरांच्या वतीने करण्यात आली.
यावेळी मान्यवर, जिजाऊ शिवभक्त व जय शिवराय प्रतिष्ठान सदस्य उपस्थित होते.
जय जिजाऊ! जय शिवराय!
More Stories
राज्यात १५ ऑक्टोबर रोजी साजरा होणार ‘वाचन प्रेरणा दिन’
धाराशिव विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ समिती प्रमुखांनी दिले प्रशिक्षण
बार्शी येथे चर्मकार समाज वधूवर सुचक मेळावा संपन्न