माजी जिल्हा परिषद सदस्या व डॉटर मॉम फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ . शितलदेवी मोहिते – पाटील यांच्या हस्ते पंचायत समिती माळशिरस येथे महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या मार्फत महिला बचत गटांना बँक कर्जाचे वाटप व निरधुर चुलीचे वाटप करण्यात आले .

या वेळी पंचायत समिती सभापती शोभाताई साठे , उपसभापती प्रतापराव पाटील , जिल्हा परिषद सदस्या सुनंदाताई फुले , पंचायत समिती सदस्य अर्जुनसिंह मोहिते – पाटील , वैष्णवीदेवी मोहिते – पाटील , मानसिंग मोहिते , हेमलता चांडोले , लतिका कोळेकर , विकास कोळेकर , दादा पाटील , सोनाली नरोळे , तालुका अभियान व्यवस्थापक रणजित शेंडे , तालुका उपजीविका सल्लागार उमेश जाधव , तालुका समन्वयक शुभांगी पवार , प्रभाग समन्वयक गौरी गावडे व माळशिरस तालुक्यातील महिला बचत गटाच्या महिला व पत्रकार बंधू उपस्थित होते .
More Stories
प्रशिक वाघमारे यांची नवोदय प्रवेश परीक्षेत यश
धाराशिवला भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करा -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम 2.0 विशेष आरोग्य तपासणी मोहिमेचा शुभारंभ