Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > कोरोना अपडेट > महापरिनिर्वाण दिनानिमित्त रोजी ओन्ली समाज सेवा संघ व पोलीस जाणीव सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने रुग्णांना जेवण

महापरिनिर्वाण दिनानिमित्त रोजी ओन्ली समाज सेवा संघ व पोलीस जाणीव सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने रुग्णांना जेवण

मित्राला शेअर करा

दि.06-12-2021 रोजी ओन्ली समाज सेवा संघ व पोलीस जाणीव सेवा संघ महाराष्ट्र राज्य बार्शी यांच्या वतीने विश्वरत्न, महामानव, भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बार्शी येथील मेमोरियल नर्गिस दत्त कँन्सर हाँस्पिटल (राठी धर्मशाळा चारीटेबल ट्रस्ट बार्शी) येथे बाहेर गावावरुन आलेले रुग्णांसाठी केळी ,सफरचंद, व ऐक वेळच जेवण देण्यात आले.

पोलीस जाणीव सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री रवी फडणीस सर यांच्या नियोजनानुसार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पोलीस जाणिव सेवा संघाचे बार्शी तालुका अध्यक्ष- श्री राहुल वाणी यांच्या मार्गदर्शन व अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला.

पोलीस जाणीव सेवा संघाचे बार्शी तालुका विभाग प्रमुख- श्री उमेश आणेराव, तालुका उपविभाग प्रमुख- श्री समाधान विधाते, बार्शी शहर अध्यक्ष- श्री अभिजीत माळी, बार्शी महिला अध्यक्ष- सुप्रिया काशीद, शहर उपाध्यक्ष सारिका जाधवर- श्री उप शहर अध्यक्ष अजय तिवारी, संघटक- श्री माणकोजी ताकभाते, महीला संघटक- सीमा तांबारे. बळेवाडी शाखा प्रमुख- श्री सम्मेद तरटे, अध्यक्ष- श्री आप्पासाहेब सगरे, उपाध्यक्ष- श्री धीरज सोनवणे, कार्याध्यक्ष- श्री गुरुनाथ मोरे. यावेळी सदस्य श्री विजय दिवानजी, श्री भगवान लोकरे, श्री उमेश पंडित, सुनील नवले, प्रवीण काळेगोरे, सागर घंटे, विजय माळी, रमेश डोंगरे, रोहित कडवे, सोनू खंडागळे, संतोष शेळगावकर, राहुल नागटिळक, दिपक ढोणे विश्वनाथ पोकळे. महिला सदस्य- रेखा सूरवसे, रेखा सरवदे, वैशाली ढगे, रागिनी झेंडे, निता काजळे, रेखा वराडे. व राठी धर्म शाळेचे व्यवस्थापक झंवर सर इत्यादी उपस्थित होते.