या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे जनरल सेक्रेटरी माननीय श्री पी. टी .पाटील साहेब उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बार्शी शहरातील बांधकाम क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणून घेतले जाते ते साई डेव्हलपर्स चे मालक शाळेचे माजी विद्यार्थी सतीश अंधारे उपस्थित होते.
या बक्षीस वितरणाचे स्पॉन्सर म्हणून सतीश अंधारे यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.
माननीय श्री पी. टी .पाटील साहेब यांनी कर्मवीर प्रज्ञाशोध परीक्षा आयोजित का केली जाते .या परीक्षेबाबत संस्थेचा हेतू काय आहे .हे विद्यार्थ्यांना आपल्या भाषणातून सांगितले
इयत्ता पाचवी ते सहावीच्या गटातील- प्रथम तीन क्रमांक पुढील प्रमाणे (एक) मनस्वी भोसले (दोन) रिया काटकर (तीन)चिरंजीव तिकडे विराज तृतीय क्रमांक
सातवी आठवी गटातील प्रथम क्रमांक-१ सृष्टी पाटील द्वितीय क्रमांक २)वेदांत दुबे ३)तृतीय क्रमांक मिरगणे अमेय
नववी दहावीच्या गटात १प्रथम क्रमांक सुदर्शन सांगडे २)द्वितीय क्रमांक आदित्य गायकवाड ३)तृतीय क्रमांक विष्णू सरपने
अकरावी बारावीच्या गटातून १)प्रथम क्रमांक वाघमारे अमित २) द्वितीय क्रमांक माळी तुषार ३)तृतीय क्रमांक चौरे रोहन
या विद्यार्थ्यांचा सत्कार कर्मवीर सन्मान चिन्ह, पुष्प, प्रथम क्रमांक ३०१ रुपया द्वितीय क्रमांक २५१ आणि तृतीय क्रमांक २०१ रुपया देऊन माननीय श्री पी.टी. पाटील साहेब, सतीश अंधारे यांच्या शुभहस्ते देऊन विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र माध्यमिक(उ.मा.) प्राचार्य माननीय श्री चव्हाण सर ,उप मुख्याध्यापक माननीय श्री सपताळे, उपप्राचार्य माननीय श्री काळे सर, सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री आनंद कसबे यांनी केले. आभार श्री तांबोळी सर यांनी मानले.
More Stories
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालय, दुचाकी मालिका सुरू- आकर्षक क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन