मंगळवेढा येथील दलित मित्र कदम गुरुजी सायन्स महाविद्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या 18 व्या युवा महोत्सवाचे उद्घाटन आमदार अवताडे यांच्या हस्ते झाले.

समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस या होत्या. याप्रसंगी माजी आमदार प्रशांत परिचारक, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, यजमान महाविद्यालयाचे अध्यक्ष ऍड. सुजित कदम, प्रकुलगुरू डॉ. राजेश गादेवार, वित्त व लेखाधिकारी सीए श्रेणीक शाह, धनश्री परिवाराचे प्रमुख शिवाजीराव काळुंगे, दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील, मीनाक्षी कदम, सचिवा प्रियदर्शनी कदम महाडिक, पवन महाडिक, तेजस्विनी कदम, प्रा. शोभाताई काळुंगे आदी उपस्थित होते.
More Stories
रत्न आभूषण उद्योगात महिला उद्योजकांना येण्यास प्रोत्साहन द्यावे : राज्यपाल रमेश बैस
हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त भव्य जुलूस
1 व 2 ऑक्टोबर रोजीशासकीय ITI विद्यार्थ्यांची गड-किल्ले व परिसर स्वच्छता मोहीम : मंत्री मंगल प्रभात लोढा