मोदी सरकारचा मोठा निर्णय , 16 मार्चपासून 12 ते 14 वयोगटातील मुलांचं लसीकरण अखेर मोदी सरकारने कोरोना लसीकरणाविषयी मोठा निर्णय घेतला आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी कोरोना लसीकरणाबाबत महत्त्वाची माहिती दिली.
येत्या 16 मार्चपासून 12 ते 14 वयोगटातील मुलांचं लसीकरण सुरू होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच 60 वर्षांपुढील वयोवृद्धांना आणखी एक डोस ( प्रिकॉशन मात्रा ) देण्यात येणार आहे . दरम्यान, सर्वांनी कोरोना लस घ्यावी असं आवाहन त्यांनी केले आहे.
More Stories
राज्यात १५ ऑक्टोबर रोजी साजरा होणार ‘वाचन प्रेरणा दिन’
धाराशिव विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ समिती प्रमुखांनी दिले प्रशिक्षण
बार्शी येथे चर्मकार समाज वधूवर सुचक मेळावा संपन्न