Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > बार्शी येथे मोफत संगणक प्रशिक्षण

बार्शी येथे मोफत संगणक प्रशिक्षण

बार्शी येथे मोफत संगणक प्रशिक्षण
मित्राला शेअर करा

MKCL आणि छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मराठा, कुणबी, कुणबी-मराठा आणि मराठा-कुणबी समाजाच्या 18 ते 45 वयाच्या नॉन क्रिमीलेअर गटाच्या युवांसाठी मोफत संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम आहे.

या मध्ये विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर मधील 4 वेगवेगळ्या कोर्सेसचा Rs. 25,000/- किमतीचा डिप्लोमा पूर्णपणे मोफत शिकता येईल.
Accounting – TALLY & EXCEL
Designing – DTP & WEB DESIGNING
Data Entry and Management
Digital Freelancing
Programming
Hardware and Networking
या विषयांपैकी तुमचा निवडीचा एका विषयामध्ये डिप्लोमा करता येईल.

या संधीचा लाभ घ्या!!
आवश्यक कागदपत्रे (सर्व झेरॉक्स प्रत)

  1. दहावी व बारावी गुणपत्रिका
  2. जन्माचा दाखला/शाळा सोडल्याचा दाखला
    3.उत्पन्नाचा दाखला (तहसीलदार)
    ४.रहिवाशी दाखला (डोमीसाईल)

अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.

सरकारमान्य
प्राईम कॉम्प्युटर्स
तानाजी चौक, कचेरी रोड, बार्शी
मो.8788845055 / 9404301977