भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गोरगरीब कष्टकरी श्रमिकांसाठी जय शिवराय प्रतिष्ठान व भारतीय डाक विभाग यांच्या संयुक्त विध्यमानाने मोफत ई – श्रम कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.

दि.८ व ९ ऑगस्ट २०२२ रोजी
वेळ:-सकाळी ९ ते ६
स्थळ :- यशवंत चव्हाण सभाग्रह,बार्शी
जास्त जास्त कामगार महिला पुरुषांनी याचा लाभ घ्यावा
आवश्यक कागदपत्र
1) आधार कार्ड झेरॉक्स
2) राष्ट्रीयीकृत बँक पासबुक झेरॉक्स
3) आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक
वयोमर्यादा १८ ते ६०
आयोजक:-जय शिवराय प्रतिष्ठान बार्शी
अधिक माहितीसाठी संपर्क
सागर माने 8788614400, अविनाश वैद्य 9359173573, गणेश हांडे 7775037886, विनीत नागोडे 8975096846
जास्तीत जास्त गरजूंनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन जय शिवराय प्रतिष्ठान व भारतीय डाक विभाग यांच्या वतीने करण्यात आले आहे.
More Stories
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले
जी. डी. सी. अँन्ड ए. व सी. एच. एम. परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदवाढ
संत गोरोबाकाका मंदिराची प्रस्तावित नवीन कमान महाद्वाराची जागा बदलण्याची तेर ग्रामस्थांची मागणी