बार्शी :-लोकसभेचे सदस्य म्हणून बार्शी तहसील कार्यालयात नागरिकांच्या शेती अनुदानासंबंधी समस्यांसाठी आणि प्रलंबित कामांसाठी उपस्थित राहणार असल्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी जाहीर केले आहे.

खासदार ओमराजे निंबाळकर 19 ऑगस्ट रोजी, दुपारी 12 वाजता बार्शी तहसील कार्यालयात भेटीसाठी उपलब्ध राहणार असून, जनतेच्या आणि नागरिकांच्या शेती अनुदानासंबंधी काही समस्या, प्रश्न किंवा अन्य प्रलंबित कामे असल्यास कृपया लेखी स्वरूपात घेऊन याव्यात असे आव्हान खासदार ओमप्रकाश पवन राजेनिंबाळकर लोकसभा सदस्य, धाराशिव (उस्मानाबाद)” यांनी केले आहे
More Stories
छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुरेखा गाढवे-चेडे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार
महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकाराच्या कीर्तनसेवेचा मुळेवाडीनगरीत घुमणार गजर
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले