सविस्तर वृत्त असे की कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे धुळे जिल्हा अध्यक्ष भीमराव दादा वारुळे महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे महिला जिल्हाध्यक्ष सौ हेमलता रामचंद्र येशी उत्तर महाराष्ट्र विभागीय महिला अध्यक्ष सीमाताई सोनगिरे सचिव बीके सूर्यवंशी ज्येष्ठ नेते आबासाहेब दत्तात्रय सैंदाणे लक्ष्मण बोरसे युवक महामंडळ उपाध्यक्ष धुळे धनराज पगारे जिल्हा संघटक विशाल अण्णा चित्ते धुळे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख विभागीय संघटक भोला दादा सैंदाणे दिलीप सैंदाणे ज्येष्ठ नेते घूळे प्रल्हाद महाले धुळे जिल्हा संपर्कप्रमुख पद्माकर शिरसाट सिविल इंजिनियर एल डी नाव्ही ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते या मान्यवरांच्या साक्षीने महाराष्ट्र नाभिक महामंडळ धुळे जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या सत्कार सोहळा संपन्न झाला.
समाजासाठी व समाजाच्या सर्वागीण विकासासाठी प्रबोधन कार्य काय करायचे त्याचसोबत महामंडळाच्या व शासनाच्या विविध योजना समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहचव्यात त्यासाठी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे महिला उपाध्यक्ष पल्लवी ताई शिरसाट तालुका उपाध्यक्ष कांचन भगवान निंभाळकर बोराडी रविंद्र खोडे सर विभागीय अध्यक्ष सीमा सोनगिरे प्रमुख सल्लागार भरत नामदेव आहेरे संजय वरसाळे यांनी महाराष्ट्र नाभिक महामंडळ सर्व पदाधिकाऱ्यांनी समाजाच्या विविध प्रश्ननावर चर्चा केली व आपले विचार व्यक्त केले समाजासाठी काय काय करावे समाजाच्या हितासाठी एकत्रीकरण एकोप्याची भूमिका जपावी समाजाच्या सुखदुःखात समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे सर्व पदधिकारी एकत्र येऊन हिरिरीने भाग घ्यावा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एक हात पुढे याव या कार्यक्रमात नाभिक समाजातील महिला व पुरुषांना एक मंच जनकल्यांन सेवाभावी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विकास सेन यांनी करून दिल समाजाच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या माध्यमातून समाजाच्या तळागाळातील लोकांच्या समस्यांवर विचार मांडण्यात आले
कार्यक्रमाची प्रस्तावना मनोहर पाटील सर यांनी केले तर आभार प्रदर्शन जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब विकास सेन यांनी मानले या कार्यक्रमाचे आयोजन जन कल्याण सेवा भावी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विकास सेन उपाध्यक्ष रामचंद्र येशी सचिव हेमलता येशी यांनी केले
More Stories
बियाणे, औषधे व खते यासाठी महा डीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन
विश्वकर्मा प्रतिष्ठानच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन
पुण्याच्या एमआयटी विद्यापीठाचा जेष्ठ संपादक राजा माने यांना ‘समर्पित जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर