बार्शी : बार्शी येथील ओन्ली समाज सेवा बहुउद्देशीय संस्था बार्शी ही गेल्या महीनाभर या कार्यक्रमासाठी अहोराञ पण कार्य करत होती आज ११ सप्टेंबर या दिवशी आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख अध्यक्ष अनिलजी बनसोडे साहेब ( प्रशासनधिकारी ) न.पा शिक्षण मंडळ बार्शी , मा.श्री सच्चिदानंद बांगर साहेब (समाज कल्याण विभाग) जि.प. सोलापुर हे होते प्रमुख पाहुणे मा.श्री भारती रेवडकर मॅडम ( प्राचार्या) छञपती शिवाजी महाविद्यालय बार्शी. मा. श्री अजितदादा कुंकुलोळ (समाजसेवक) बार्शी.मा.श्री संजय पाटील साहेब (पर्यवेक्षक) न.पा शिक्षण मंडळ बार्शी. मा.श्री डाॅ संजय अंधारे .मा.श्री मनिष शहा ( बंडुभाई शहा ज्वेलर्स बार्शी ) सतीश अंधारे ( साई डेव्हलपर्स) बार्शी. प्रमुख उपस्थीती मा.श्री दत्ताञय भालेराव ( पो स इ बार्शी ) मा.श्री अजय बोरवणकर (मॅनेजर BTM) बार्शी, मा.श्री ईश्वर सोनवणे साहेब बार्शी इ मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थीत होते.

या आदर्श शिक्षक पुरस्कार स्वरुप ट्रॉफी, फेटा, प्रमाणपञ, शाल, गुलाब पुष्प असे होते आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मानकरी ते पुढील प्रमाणे.
१) सौ.सविता रामा सुकाळे २) गणेश नारायण कदम
३) सचिन बाळासाहेब छबिले ४) सौ.संगीता शिवाजी गणगले ५) सौ. दिपाली गुरुलिंग सलसगी (कुंभारे)
६) सुरेश चंद्रकांत महामुनी ७) गणेश शंकर गोटे
८) डॉ.प्रा.रणजित नागनाथ शिराळ ९) सौ.स्मिता सुरेश सुरवसे १०) श्रीमती परवीन याकुब मुल्ला ११) प्रसन्न रामचंद्र दिवाणजी १२) संतोष कमलाकर घावटे १३) विजयकुमार प्रल्हाद गुळमिरे १४) संदेश बिभीषण घाडगे १५) भगवान बब्रुवान लोकरे १६) डॉ.दिपक प्रकाश गुंड १७) सौ.शितल लक्ष्मण संकपाळ १८) बाळासाहेब भानुदास गायकवाड १९) सौ. शितल साहेबराव मगर
२०) सुरेश शंकर राऊत २१) वनिता रामराव हजारे
तसेच संस्थेने काही विशेष पुरस्कार पण दिले आहे ते पुढील प्रमाणे विशेष पुरस्कार
१) सौ.उज्वला दत्तात्रेय व्हनाळे आदर्श मुख्याध्यापिका २) श्रीपाद नामदेव भंडारी automobile technology
३) सुधीर दशरथ वाघमारे (वक्ष संवर्धन समिती बार्शी )
४) राजाराम तायाप्पा वाघमारे.
६) यलप्पा कबाडे समाजसेवक ( सोलापुर) यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले.
यानंतर मान्यवर पाहुण्यानी मनोगते व्यक्त करत शिक्षकांचे तसेच संस्थेचे अभिनंदन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ओन्ली समाज सेवा बहुउद्देशीय संस्था बार्शी अध्यक्ष राहुल वाणी, संतोष शेळगावकर, विजयजी दिवाणजी, नागनाथ सोनवणे, मानकोजी ताकभाते,अजय तिवारी, गणेश कदम सर, दिपक बगाडे , वैभव उकीरडे, बिभीषण अवताडे, सूनिल नवले,प्रतिक खंडागळे, दिपक ढोणे, अतुल वाणी, प्रविण काळेगोरे, सुमितभैय्या खुरंगळे, सागर घंटे, गणेश गळीतकर, चैतन्य दिवानजी, प्रसाद पवार, राहुल नागटिळक, गणेश सातारकर, ओकांर विधाते, बालाजी घावटे, बाळु लोखंडे, फल्ले सर यांचे परीश्रम लाभले तसेच या कार्यक्रमासाठी महीला सदस्य देखील पूढे होत्या यामध्ये कोमल वाणी, सायरा मुल्ला, माधुरी वाणी,रेखा सुरवसे ( विधाते ) सारिका जाधवर, रागीनी झेंडे, अपर्णा शिराळ, संगिता ताई पवार, कोमल काळेगोरे, कोमल कोठावळे, पुजा नवले,रेखा वराडे, लक्ष्मी मोहीते, नंदा कुलकर्णी, रेखा सरवदे, सुजाता अंधारे, सुनिता गायकवाड, सारीका पुकाळे ,ञिशाला मिसाळ, मंदा बोकेफोडे, आगलावे ताई महीला सदस्य अणि पदाधिकारी उपस्थित होते असे संस्थेचे अध्यक्ष राहुल वाणी यांनी सांगीतले.
More Stories
श्री. शि. शि. प्र. मं. सेवानिवृत्त कर्मचारी सेवाभावी संस्था बार्शी यांची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
Voter List 2023 downloadमतदार यादीतआपले आहे नाव आहे का?डाउनलोड करा मतदार यादी
सर्वसामान्य नागरिकांना आरोग्यविषयक सोयी सुविधा वेळेत आणि माफक दरात मिळाव्यात यासाठी राज्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री अजित पवार