Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > ओन्ली समाज सेवा बहूउद्देशीय संस्था बार्शी यांच्या वतीने बार्शी आगारतील बसेसला १०० मार्गदर्शक फलक

ओन्ली समाज सेवा बहूउद्देशीय संस्था बार्शी यांच्या वतीने बार्शी आगारतील बसेसला १०० मार्गदर्शक फलक

ओन्ली समाज सेवा बहूउद्देशीय संस्था बार्शी यांच्या वतीने बार्शी आगारतील बसेसला १०० मार्गदर्शक फलक
मित्राला शेअर करा

बार्शी :- ओन्ली समाज सेवा बहुउद्देशीय संस्था बार्शी ही अध्यक्ष राहुल वाणी यांच्या अध्यक्षतेखाली नवनवीन उपक्रम राबवत असते. ओन्ली समाज सेवा बहुउद्देशीय संस्था बार्शी या संस्थेचे बार्शी तालुका अध्यक्ष अजय तिवारी यांनी आपण आपल्या संस्थेच्या सौजन्याने बार्शी आगारातील बसेसला १०० मार्गदर्शक फलक देऊन अजय तिवारी अर्थिक सहाय्य करत ही संकल्पना ओन्ली समाज सेवा संस्थेच्या माध्यमातुन पुर्ण केली.

त्याचा सोहळा बार्शी आगारात मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमासाठी बार्शी आगारातील अधिकारी आगार प्रमुख सौ. स्मिता मिसाळ, सकाअ श्री. रामचंद्र गवळी, लिपिक श्री . पुरुषोत्तम वाघुलकर, वाहतुक निरीक्षक श्री नितीन गावडे, वाहनुक नियत्रंक श्री जयसींग परदेशी इ. उपस्थित होते तसेच बार्शी पोलीस खात्यातील मा. श्री पोलीस हावलदार गणेश वाघमोडे पोलीस हावलदार, श्री भोंग साहेब पोलीस कॉन्स्टेबल वडले साहेब यांनी उपस्थीत राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवली.


हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ओन्ली समाज सेवा बहुउद्देशीय संस्था बार्शी अध्यक्ष राहुल वाणी, संतोष शेळगावकर ,विजयजी दिवाणजी, नागनाथ सोनवणे, मानकोजी ताकभाते ,अजय तिवारी, गणेश कदम सर , दिपक बगाडे , वैभव उकीरडे, बिभीषण अवताडे, सूनिल नवले, प्रतिक खंडागळे, दिपक ढोणे, अतुल वाणी, प्रविण काळेगोरे, सुमितभैय्या खुरंगळे, सागर घंटे, गणेश गळीतकर, चैतन्य दिवानजी, प्रसाद पवार, राहुल नागटिळक, गणेश सातारकर, ओकांर विधाते, बालाजी घावटे, बाळु लोखंडे, फल्ले सर यांचे परीश्रम लाभले तसेच या कार्यक्रमासाठी महीला सदस्य देखील पूढे होत्या यामध्ये कोमल वाणी, सायरा मुल्ला, माधुरी वाणी, रेखा सुरवसे ( विधाते), रागीनी झेंडे, सारीका जाधवर, अपर्णा शिराळ, संगिता ताई पवार, कोमल काळेगोरे, कोमल कोठावळे, पुजा नवले, रेखा वराडे, लक्ष्मी मोहीते, नंदा कुलकर्णी, रेखा सरवदे, सुजाता अंधारे, सुनिता गायकवाड, सारीका पुकाळे, ञिशाला मिसाळ, मंदा बोकेफोडे, आगलावे ताई महीला सदस्य अणि पदाधिकारी उपस्थित होते असे संस्थेचे अध्यक्ष राहुल वाणी यांनी सांगीतले.