बार्शी – भैरवनाथ शिक्षण संस्था बार्शी संचलित संतोष गुळमिरे प्राथमिक विद्यामंदीर बार्शी शाळेत दि. १५ जून २०२२ हा शाळेचा पहिला दिवस उत्साहात पार पडला.
यावेळी शाळेच्या प्रवेशद्वारावर रंगबेरगी फुग्यांची सजावट केली होती. तसेच वर्गखोल्याही सजविण्यात आल्या होत्या. तर रंगीत वेशभूषा केलेले डोरेमॅन व विदुषक मुलांचे मनोरंजन करत होता.
यावेळी ओन्ली समाज सेवा समिती बार्शी चे अध्यक्ष राहुल वाणी यांनी वाढदिवसाला एक आवाहनाला प्रतिसाद मिळाला आणी या दिवशी 30 डझन वह्या व १८ पेन बाॅक्स जमा झाले. हेतु हाच होता शाळेतील एक मुलगा ही शालेय साहीत्यापासून वंचीत राहणार नाही. आज शाळेच्या पहिल्या दिवशी संस्थेचे अध्यक्ष राहुल वाणी व संस्थेचे पदाधिकारी शाळेत येवुन मुलांना शालेय साहीत्य वाटप केले. त्याच बरोबर त्यांनी न.पा शाळा क्र १८ या शाळेला पण वह्या पेन वाटप केले.
या कार्यक्रम करण्यासाठी ओन्ली समाज सेवा बहुउद्देशीय संस्था बार्शी अध्यक्ष राहुल वाणी, संतोष शेळगावकर विजयजी दिवाणजी, नागनाथ सोनवणे, मानकोजी ताकभाते, अजय तिवारी, गणेश कदम सर वैभव उकीरडे, बिभीषण अवताडे, सूनिल नवले, प्रतिक खंडागळे, दिपक ढोणे, अतुल वाणी,प्रविण काळेगोरे, सुमितभैय्या खुरंगूळे, सागर घंटे, गणेश गळीतकर, चैतन्य दिवानजी, प्रसाद पवार, राहुल नागटिळक, गणेश सातारकर, ओकांर विधाते, बालाजी घावटे, बाळु लोखंडे, दिपक बगाडे, तसेच या कार्यक्रमासाठी महीला सदस्य देखील पूढे होत्या यामध्ये, सायरा मुल्ला, रेखा सुरवसे क्रांती ताई बोधले ( विधाते ) ,रागीनी झेंडे सारीका जाधवर, सिमा तांबारे, कोमल वाणी, माधुरी वाणी, वैशाली ढगे, कोमल काळेगोरे, पुजा नवले, कोमल कोठावळे, रेखा वराडे, लक्ष्मी मोहीते, नंदा कुलकर्णी, रेखा सरवदे, सुजाता अंधारे, सुनिता गायकवाड, ञिशाला मिसाळ, प्रमिला झोंबाडे, सौ संतोषी शेवते महीला सदस्य अणि ओन्ली समाज सेवा समीतीचे सर्व सदस्य उपस्थित होते.
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद