श्री क्षेत्र पंढरपूर येथे कार्तिक वारी दि . १०/११/२०२१ ते १९ / ११/२०२१ या कालावधीत संपन्न होणार आहे . त्याअनुषंगाने पंढरपूर व पंढरपूर परिसरात वाहतुकीची कोंडी निर्माण होवू नये तसेच पंढरपूर शहरातील अंतर्गत वाहतुकीबाबत मा . पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी दिनांक ०९ /११/ २०२१ रोजी वाहतुक नियमनाबाबतचे जाहीरनामे निर्गमीत केले आहेत.

More Stories
धाराशिवला भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करा -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
आमदार निवास व्यवस्था समितीच्या अध्यक्षपदी आमदार सचिन कल्याणशेट्टी
उळे येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली