अनेक वर्षाची मागणी व अनेक वर्षाची स्वप्नपूर्ती गेल्या अनेक वर्षापासून बार्शी तालुक्यातील तमाम मराठा बांधवांची इच्छा होती की एक हक्काची वास्तु मराठा मंदिर होवे त्याची इच्छापूर्ती मराठा मंदिर लोकअर्पण सोहळा रविवार दिनांक २२-९-२४ रोजी सायं ६ वाजता मराठा मंदिर छत्रपती कॉलनी कुर्डवाडी रोड, बार्शी येथे होणार आहे.

तरी या ऐतिहासिक स्वप्नपूर्ती क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी सर्व मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे सस्नेह निमंत्रण सकल मराठा समाज बार्शी तालुका व मराठा एकता मंडळ बार्शी यांच्या वतीने देण्यात आले आहे.
More Stories
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले
जी. डी. सी. अँन्ड ए. व सी. एच. एम. परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदवाढ
संत गोरोबाकाका मंदिराची प्रस्तावित नवीन कमान महाद्वाराची जागा बदलण्याची तेर ग्रामस्थांची मागणी