बार्शीतील छंदीष्ठ व गायक श्री सुनिल फल्ले यांनी पुणे येथे बालगंधर्व रंगमंचावर आपली कला सादर करून स्वप्न पूर्ण केले.

मंगळवार 02 मे 2023 रोजी बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे श्री देव मोरे आयोजित रॉक ऑन म्युझिक क्लब, पुणे तर्फे कार्यक्रमात बालगंधर्व रंगमंचावर 3 गाणी गाण्याची संधी मिळाली आणि श्री सुनिल फल्ले यांची स्वप्नपूर्ती झाली.

या कार्यक्रमात सौ पायल जोशी मॅडम यांच्या सह साजन चित्रपटातील देखा है पहली बार, साजन की आखों मे प्यार,सौ अश्विनी भुजबळ मॅडम सह मै ना भुलुंगा ,आणि सोलो तेरे चेहरे मे वो जादू है अशी 3 गीते गायली,संधी दिल्याबद्दल श्री देव मोरे सरांचे यांचे मनपूर्वक आभार मानले.
More Stories
शाकंभरी नवरात्रोत्सवात आकाशात अवतरली भवानी माता; ३०० ड्रोनने साकारला भक्तीचा अद्भुत सोहळा
नव्या वर्षात महिलांसाठी कौशल्यपूर्ण संवाद सक्षमीकरणावर भर देणार – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
लाडोळे मार्गे वैराग ते उपळे रस्त्याची अवस्था दयनीय; ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल