Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > पंजाबचे नवे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी

पंजाबचे नवे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी

मित्राला शेअर करा

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी चरणजीत सिंह चन्नी यांची पंजाबचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड झाली आहे.त्यांचे नाव जाहीर करण्यात आले.

काँग्रेस हायकमांडने सुखजिंदर सिंह यांचे नाव चर्चेत असताना अचानक पंजाबची कमान चरणजीत सिंग चन्नी यांच्याकडे सोपवली.

पंजाबमध्ये अमरिंदर सिंग यांच्या जागी चरणजित

काँग्रेसचे पंजाब युनिटचे वरिष्ठ नेते चरणजीत सिंह चन्नी यांची रविवारी पक्षाच्या विधिमंडळ पक्षाचे नवे नेते म्हणून निवड झाली आणि आता ते राज्याचे पुढील मुख्यमंत्री असतील.

काँग्रेसचे पंजाब प्रभारी हरीश रावत यांनी सांगितले की,चन्नी यांची काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड करण्यात आली.

चरणजित हे दलित शीख समाजातून आले आहेत

चन्नी दलित शीख समाजाचे नेते आहेत आणि अमरिंदर सरकारमध्ये तंत्रशिक्षण मंत्री होते.

अमरिंदर सिंग यांनी शनिवारी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता