अर्थसंकल्पातील महत्वाच्या घोषणा
▪︎मुंबईतील पशुवैद्यकीय रुग्णालयाला 10 कोटी रुपयांचा निधी, सदृढ पशुधनासाठी 3 फिरत्या पशुशाळा उभारणार
▪︎8 कोटी रुपये खर्च करुन 8 मोबाईल कर्करोग निदान वाहने सुरु करणार
▪︎सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी 100 खाटांची महिला रुग्णालय उभारणार
▪︎देशातील होतकरु विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा म्हणून मुंबई, नाशिक आणि नागपूरमध्ये संस्था
▪︎टाटा कॅन्सर संशोधन केंद्राला रायगड जिल्ह्यात खानापूरमध्ये जमीन
▪︎प्रत्येक जिल्ह्यात टेलिमेडिसिन रुग्णालय, ३ हजार १८३ कोटींचा निधी
▪︎पुणे शहरात ३०० एकरवर इंद्रायणी मेडिसिटी उभारणार , सगळ्या उपचार पद्धती एकाच छताखाली
▪︎प्रशिक्षित मनुष्यबळासाठी सर्व योजना आधार कार्डशी संलग्नित करणार
▪︎पायाभुत सुविधांसाठी भरीव तरतूद
▪︎छत्रपती संभाजी महाराज शौर्य पुरस्कार सुरु करणार
▪︎कर्मचाऱ्यांची २७५ कोटी ४० लाखांची देणी देणार
▪︎४१ हजार कोटींचे कर्ज वाटप
▪︎वसमत येथे बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र १०० कोटींचा निधी मिळणार
▪︎येत्या तीन वर्षांत मराठवाड्याला ३ हजार कोटी रुपये
▪︎शेततळे अनुदानात वाढ
▪︎महिला सन्मान योजना वर्ष
▪︎अन्न प्रक्रीया येत्या तीन वर्षांत राबविणार
▪︎कृषी निर्यात धोरण तयार करणारे महाराष्ट्र पहिले
▪︎नियमीत कर्जफेड शेतकऱ्यांना ५० हजारांचे अनुदानात
▪︎या आर्थिक वर्षात कृषी सिंचन योजनेचा विस्तार करणार
▪︎२० लाख शेतकऱ्यांना लाभ होणार
▪︎शेतकऱ्यांसाठी ६० हजार वीज कनेक्शन जोडणार
▪︎बैलांसाठी विशेष योजना
▪︎जलसंपदा विभागासाठी १३ हजार कोटींचा निधी
▪︎आरोग्य सेवांवर तीन वर्षांत ११ हजार कोटी रुपयांचा खर्च
▪︎ हवेलीमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच स्मारक उभारणार, २५० कोटी रुपये खर्च करणार
▪︎ विदर्भ, मराठवाड्यात कापूस आणि सोयाबीन शेतकर्यांना उत्पादकात वाढविण्याठी निधी
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद