Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > सागर कांबळे यांना फार्मसी विषयातील पहिली डॉक्टरेट ((PHD) प्रधान

सागर कांबळे यांना फार्मसी विषयातील पहिली डॉक्टरेट ((PHD) प्रधान

सागर कांबळे यांना फार्मसी विषयातील पहिली डॉक्टरेट ((PHD) प्रधान
मित्राला शेअर करा

डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाची फार्मसी विषयातील पहिली डॉक्टरेट ( PhD ) सागर कांबळे यांना प्रधान करण्यात आले आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे हे शासनाचे एकमेव तंत्रशिक्षण विषयाचे विद्यापीठ आहे सदर विदयापीठाची पिचडी PET- Entrance Exam परीक्षा पास करून सागर कांबळे हे
Phytochemical Investigation and Formulation of Dolichandrone Falcata for Antiulcer Activity In Animals
या Research topic वर त्यांनी संशोधन केले.
पिचडी अगोदर त्याचं डी- फार्मसी ही सोजर कॉलेज ऑफ फार्मसी, खांडवी तर बी – फार्मसी व एम- फार्मसी चे शिक्षण के. टी. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, उस्मानाबाद येथून पूर्ण केले.

त्यांना तंत्रशात्र विद्यापीठातील फार्मसी मधील पहिली PHD मिळवल्यामुळे त्यांची विद्यापीठाच्या रेकॉर्ड मध्ये नोंद झाली. कॉलेज जीवनापासून हुशार, सयमी, सतत चिकाटी ठेवून काम करणारे सागर कांबळे यांनी अथक प्रयत्न व संघर्ष करून त्यांनी हे यश मिळवले असे बोलले जात आहे व तसेच त्यांना त्यांच्या आई, वडील, भाऊ, बहीण परिवरातिल सर्व सदस्यांचं मोठं सहकार्य व साथ होती.

त्यांनी मिळविळालेल्या PHD बद्दल सर्व समाजिक व शैक्षणीक स्तरातून कौतुक होत आहे.

आज बार्शी येथे शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ प्रसारक बार्शीचे कार्यकारिणी सदस्य तसेच बार्शी अर्बन सोसायटे चेअरमन दिलीप मोहिते, प्राध्यापक जयकुमार बारुंगुळे सर, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे चेअरमन उमेश पाटील, व्हाईस चेअरमन नितीन मोहिते सर,सेवक प्रदीप पाटील यांनी आज सत्कार करून शुभेच्छा दिल्या.