बार्शी : बार्शी शहरात मागील 35 वर्षापासून सामाजिक स्तरावर कार्य करणाऱ्या इनरव्हील या संस्थेच्या अध्यक्ष पदी सौ.गौरी रसाळ यांची तर सचिव पदी सौ.मोना गुंदेचा यांची निवड करण्यात आली.
तसेच कोषाध्यक्षा उषा सोमाणी, आय.एस.ओ.मंजू झंवर, एडिटर स्मिता कांकरिया निवड झाली असून पदग्रहण समारंभ यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक सभागृह बार्शी येथे रविवार दि.४ ऑगस्ट रोजी सायं.६ वाजता होणार आहे.
More Stories
प्रा. राहुल पालके यांना सोलापूर विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती ( पी.एच.डी.) प्रदान
बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सूचना: केवायसी प्रक्रिया तातडीने करा!
बार्शी येथे मनशक्ती प्रयोग केंद्राची आरोग्यप्राप्ती, रोगमुक्ती कार्यशाळा संपन्न