या अभियान यशस्वी करण्यासाठी शिक्षकांनी खुप मेहनत घेतली होती तसेच यासाठी ओन्ली समाजसेवा ग्रुप तसेच इतर ग्रुपने देखील सहकार्य केले. ओन्ली समाजसेवा ग्रुपचे अध्यक्ष राहुल वाणी प्रतिक खंडागळे, मानकोजी ताकभाते गणेश गळितकर (राउळ) याची विशेष सहकार्य मिळाले

याबद्दल शाळेच्या वतीने सन्मान करुन प्रमाणपत्र देवून सत्कार केला शाळेच्या वतीने आभार मानले. भैरवनाथ शिक्षण संस्थेचे संस्थापक मा.श्री संतोष गुळमिरे साहेब यांनी शिक्षकांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या
माझी वसुंधरा अभियान राबवण्यासाठी शाळेतील मुख्याध्यापिका मुंढे स्वाती, शाळेतील सहशिक्षक निहाल शेख , सूजाता आंधळे, गणेश कदम, राजश्री निंबाळकर, राजु अखंडेकर, शुभांगी नखाते या शिक्षकानी परीश्रम घेतले
More Stories
महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकाराच्या कीर्तनसेवेचा मुळेवाडीनगरीत घुमणार गजर
प्रशिक वाघमारे यांची नवोदय प्रवेश परीक्षेत यश
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले