सोलापुरातील स्वयंम शिक्षा एज्युकेशनल फाउंडेशनचे अध्यक्ष सोमनाथ वैद्य यांच्या वतीने श्रमिक पत्रकार संघाच्या सभासदांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती वाटप करण्यात आले.
हा कार्यक्रम मान्यवर संपादकांच्या हस्ते डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात सकाळी पार पडला.
विचारमंचावर श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, राकश टोळ्ये, सचिन जवळकोटे, नितीन फलटणकर, प्रशांत माने, सोमनाथ वैद्य, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनीष केत आदींची उपस्थिती होती.
More Stories
प्रा. राहुल पालके यांना सोलापूर विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती ( पी.एच.डी.) प्रदान
बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सूचना: केवायसी प्रक्रिया तातडीने करा!
बार्शी येथे मनशक्ती प्रयोग केंद्राची आरोग्यप्राप्ती, रोगमुक्ती कार्यशाळा संपन्न