Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > सेकंडरी स्कूल्स एम्प्लॉईज को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.मुबंईच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विभागीय स्तरावर विविध स्पर्धांचे आयोजन

सेकंडरी स्कूल्स एम्प्लॉईज को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.मुबंईच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विभागीय स्तरावर विविध स्पर्धांचे आयोजन

सेकंडरी स्कूल्स एम्प्लॉईज को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.मुबंईच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विभागीय स्तरावर विविध स्पर्धांचे आयोजन
मित्राला शेअर करा

सेकंडरी स्कूल्स एम्प्लॉईज को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. मुबंईच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विभागीय स्तरावर विविध स्पर्धांचे आयोजन दि.१३ व १४ एप्रिल २०२५ रोजी छत्रपती शिवाजी प्रशाला सोलापूर येथे करण्यात आले.

संस्थेचे चेअरमन मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील सर व संपूर्ण संचालक मंडळ यांच्या संकल्पनेतून व संस्थेचे सोलापूर जिल्ह्याचे पालक संचालक श्री. प्रमोद( पप्पू) देशमुख सर यांच्या मार्गदर्शनाखाली या विविध स्पर्धा पार पडल्या.

विविध स्पर्धा विजेते शिक्षक पुढीलप्रमाणे. निबंध स्पर्धा
प्रथम:श्री.प्रितम अरूण माशाळ
उमा विद्यालय मोडनिंब
द्वितीय: श्री. नागनाथ बळीराम माळी
महात्मा गांधी विद्यालय कळमण
तृतिय: श्री. रमेश भिमराव येलपले
विकास विद्यालय अजनाळे

काव्यवाचन स्पर्धा
प्रथम: श्री. किरण ज्ञानदेव चव्हान सर
जनसेवा हायस्कुल बार्शी
द्वितीय: श्री. सुजीतकुमार विठ्ठल कांबळे सर
माध्यमिक आश्रमशाळा वाखरी
तृतीय: अश्पाक बाबुलाल सातखेड सर
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम उर्दु स्कुल सोलापूर

वक्तृत्त्व स्पर्धा
प्रथम: श्री.अमोल नामदेव देशमुख सर
ॲड. दिलीपरावजी सोपल विद्यालय हळदुगे
द्वितीय: श्री. सोमनाथ बसवराज दड्डे
विद्या विकास हायस्कुल अचलेर
तृतीय: श्री. माळी नागनाथ बळीराम
महात्मा गांधी विद्यालय कळमण

एकपात्री अभिनय स्पर्धा
प्रथम: श्री. हुल्ले नवरूप शामसुंदर शिवराम
जयभारत प्राथमिक शाळा सोलापूर
द्वीतीय: श्री. माळी नागनाथ बळीराम
महात्मा गांधी विद्यालय कळमण
तृतीय: श्री. लोखंडे शिवाजी गोविंद
उमा विद्यालय मोडनिंब


या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणुन श्री.सत्यवान दाढे सर, श्री. गोरोबा कुभांर सर, श्री. सत्यवान माळी सर, कवी इंद्रजीत घुले, श्री. राजेश पवार सर श्री.प्रताप दराडे सर, श्री. रावसाहेब सुर्वे सर, श्री. दादाराव गाढवे सर यांनी काम पाहिले.


सर्व विजेते शिक्षक यांचे संस्थेचे चेअरमन श्री चंद्रकांतदादा पाटील सर व सर्व संचालक मंडळ यांनी अभिनंदन केले तर स्पर्धेसाठी विशेष सहकार्य करणाऱ्या छत्रपती शिवाजी प्रशालेचे संस्थापक श्री ‌मनोहर सपाटे व मुख्याध्यापिका जुगदार मॅडम यांचे संचालक श्री प्रमोद( पप्पू )देशमुख सर यांनी विशेष आभार मानले. या सर्व स्पर्धा पार पाडण्यासाठी संस्थेच्या सोलापूर पंढरपूर बार्शी तुळजापूर या शाखेतिल कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले