श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित किमान कौशल्य विभाग बार्शी ( MCVC ) मधील प्रा. सौ प्रेरणा स्वप्निल पाटील यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आयोजित महाराष्ट्र सेट परीक्षेमध्ये मराठी विषयांमधून उत्तीर्ण झाल्या आहेत.

श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी चे सन्माननीय अध्यक्ष श्री. बी. वाय. यादव साहेब, उपाध्यक्ष श्री. नंदनजी जगदाळे साहेब, संस्थेचे सचिव श्री. पी. टी. पाटील सर, जॉईंट सेक्रेटरी श्री.अरूण देबडवार सर, खजिनदार बापूसाहेब शितोळे, सर्व कार्यकारणी व संस्था सदस्य शाळेच्या प्राचार्य श्रीमती के. डी. धावणे मॅडम, उपमुख्याध्यापक श्री. आर. बी. सपताळे सर, पर्यवेक्षक एस. सी. महामुनी सर, पर्यवेक्षिका श्रीमती एन.बी. साठे मॅडम किमान कौशल्य विभाग प्रमुख श्री भांडवलकर सर सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
More Stories
सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी ‘मित्र’ संस्थेचे बहुपर्यायी उपक्रम उजनी पर्यटन केंद्र, आयटी पार्क, डाळिंब क्लस्टर, शेंगाचटणी ब्रँडला चालना देण्यावर भर
इक्विटास स्मॉल फायनान्स बँक बार्शी शाखेच्या वतीने महाराष्ट्र विद्यालयात गणेश उत्सवानिमित्ताने रंगभरण स्पर्धा संपन्न
कुस्ती स्पर्धेत अगळगाव येथील लोकसेवा विद्यालयाचे चार विद्यार्थी जिल्हा स्तरावर