नव्या आदेशानुसार उद्यापासून शाळा सुरू होत आहेत. मात्र अद्यापही काही जिल्ह्यांमध्ये स्थानिक प्रशासनाकडून शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही.
कुठे, कधी शाळा सुरू होणार?
मुंबई : 24 जानेवारी पासून शाळा सुरु होणार 1 ते 12 वी
ठाणे : 24 जानेवारीला शाळा सुरु होणार 1 ते 12 वी
नाशिक : 24 जानेवारीला शाळा सुरु होणार 1 ते 12 वी
जळगाव : ग्रामीण भागातील शाळा सुरू होणार, शहरी भागातील तूर्तास बंद
औरंगाबाद : फक्त दहावी आणि बारावीच्या वर्ग उद्यापासून उघडणार
पुणे : शाळा सुरु करण्याचा निर्णय पुढच्या आठवड्यात होणार
कोल्हापूर : 25 जानेवारीला शाळा सुरु होणार 1 ते 12 वी
सांगली : 1 फेब्रुवारी पासून शाळा सुरु होणार 1 ते 12 वी
नागपूर : 26 जानेवारी रोजी आढावा घेऊन त्यानंतर निर्णय
चंद्रपूर : शाळा सुरु करण्या संदर्भात अजून निर्णय नाही
सिंधुदुर्ग : शाळा सुरु करण्या संदर्भात 1 फेब्रुवारीला निर्णय
रत्नागिरी : शाळा सुरु करण्यासंदर्भात 26 जानेवारी रोजी निर्णय
रायगड : शाळा सुरु करण्यासंदर्भात उद्या जिल्हाधिकारी निर्णय घेणार
पालघर : 8 ते 12 वी पर्यंतच्या शाळा 27 जानेवारी पासून सुरु होणार, इतर वर्ग बंद
सोलापूर : शाळा सुरु करण्यासंदर्भात प्रशासनाचा अद्याप निर्णय नाही
धुळे : 8 ते 12 पर्यत च्या शाळा 27 जानेवारीला सुरु होणार, तूर्तास प्राथमिक शाळा बंद
नंदुरबार : 1 ते 4 थीच्या शाळा या ऑनलाइन सुरु राहणार, 5 ते 12 वी शाळा सुरू करण्याला परवानगी
बुलढाणा : शाळा सुरु करण्यासंदर्भात शासनाचा तूर्तास निर्णय नाही
अकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 1 ते 12 च्या शाळा उद्यापासून सुरु होणार, शहरी भागातील शाळा तूर्तास बंद
वाशिम : जिल्ह्यात शाळा सुरु करण्यासंदर्भात 27 जानेवारी रोजी निर्णय होणार
जालना : 24 जानेवारी पासून शहरी भागातील 8 ते 12 वी तर ग्रामीण भागातील 1 ते 12 वी शाळा सुरू होणार
हिंगोली : जिल्ह्यातील शाळा सुरु करण्यासंदर्भात 27 जानेवारीला निर्णय होणार
परभणी : उद्यापासून 9 ते 12 वी पर्यंतच्या शाळा सुरू होणार, 8 वी पर्यंतच्या शाळा बंदच
अहमदनगर : शाळा सुरु करण्यासंदर्भात 25 जानेवारीला निर्णय होणार
बीड : अद्याप निर्णय नाही, आज रात्री उशिरा निर्णय घेतला जाण्याची शक्यता
उस्मानाबाद : 10 आणि 12 वीचे वर्ग सुरु आहेत, इतर वर्गांबाबत 29 जानेवारीला निर्णय
सातारा : 1 ते 12 विच्या शाळा उद्यापासून संपूर्ण जिल्ह्यात सुरु होणार
नांदेड : उद्यापासून जिल्ह्यात 9 ते 12 विच्या शाळा सुरु होणार पहिले ते आठवीच्या शाळा बंदच
यवतमाळ : 27 जानेवारी पासून 9 ते 12 च्या शाळा सुरु होणार, पहिले ते आठवीच्या शाळा बंदच
अमरावती : पुढील एक आठवडा शाळा बंदच
वर्धा : संपूर्ण जिल्ह्यात 1 ते 12 वी च्या शाळा उद्यापासून सुरु होणार
गडचिरोली : उद्यापासून 5 ते 12 च्या शाळा सुरू, 1 ते 4 थी पर्यंतच्या शाळा बंद
गोंदिया : शाळा सुरु करण्यासंदर्भात तूर्तास निर्णय नाही
भंडारा : शाळा सुरु करण्यासंदर्भात तूर्तास निर्णय नाही
लातूर : संपूर्ण जिल्ह्यात 1 ते 12 वी च्या शाळा उद्यापासून सुरु होणार
More Stories
महाराष्ट्र विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती धावणे के.डी.मॅडम यांना ‘लायन्स क्लब बार्शी रॉयल तर्फे राष्ट्र शिल्पकार आदर्श शिक्षक’ पुरस्कार प्रदान
दीक्षारंभ कार्यक्रमाअंतर्गत कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे कृषि महाविद्यालय बार्शी येथील विद्यार्थ्यांच्या कृषि संशोधन केंद्रांना भेटी
बार्शी नगरपरीषद पथविक्रेता समिती निवडणूक बिनविरोध, आमदार राजेंद्र राऊत यांनी दिल्या शुभेच्छा