बार्शी – एच.डी.एफ.सी.बँक बार्शी व वनविभाग बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने वनहद्दीतील २५ एकर क्षेत्रावर ११,००० वृक्षलागवडीचा व झाडांना पाईप लाईन व ठिबक सिंचन व्दारे पाणी पुरवठा करणे कामांचा शुभारंभ आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी वनअधिकारी अलका करे, वनपाल जहांगीर खोंदे, इरफान काझी, वनसंरक्षक महावीर शेळके, आयशा शेख, अविनाश गायकवाड, मगन मुळिक, बालाजी धुमाळ, एच. डी. एफ. सी. बँकेचे अधिकारी विनायक कुलकर्णी, अतुल देशपांडे, अनमोल पसारे, प्रदीष्क मथलकर, शशांक भिस्टे, विशाल वडजे, उमेश गुळवे, अल्ताफ सय्यद, सुनील देसाई, शाहाजी माने, अंकुर सिंग, प्रशांत राऊत, अरविंद शिंदे, धीरज पंडित, शोहब बगवान उपस्थित होते.
More Stories
अनु. जाती व अनु जमाती प्रवर्गातील शेतक-यांनी विविध घटकांच्या लाभासाठी अर्ज करावेत
गरीब रूग्णांना रूग्णालयात उपचारासाठी धर्मादाय योजनेतर्गंत रूग्णालयांची नावे जाहीर
श्री. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अंतर्गत विविध प्रकारचे दाखल्याचे शिबीर आयोजन