Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > कृषी व पशुसंवर्धन > शेतकर्‍यांच्या खात्यात 1 जानेवारीला जमा होणार चार हजार,त्या आधी हे काम पूर्ण करा

शेतकर्‍यांच्या खात्यात 1 जानेवारीला जमा होणार चार हजार,त्या आधी हे काम पूर्ण करा

मित्राला शेअर करा

पीएम शेतकरी सन्मान निधी ( pm kisan ) योजनेचा दहावा हप्ता 1 जानेवारीला दुपारी 12 वाजता जमा होणार आहे मात्र यासाठी शेतकऱ्यांनी आपली केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे असे केंद्र सरकारने सांगितले

अशी करा ऑनलाईन ई-केवायसी

सर्वप्रथम

pmkisan.gov.in/

या पोर्टलवर जा, त्यानंतर फार्मर कॉर्नरवर जा

नंतर ई-केवायसी च्या नवीन पर्यायावर क्लिक करा

त्यानंतर आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर टाका नंतर मोबाईल वर आलेला ओटोपी टाका त्यानंतर आपली ई-केवायसी पूर्ण होईल

कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार 4000 रुपये ?

ज्या शेतकऱ्यांना अजून 9 व्या हप्त्याचा लाभ मिळालेला नाही, अश्या शेतकऱ्यांना 9 व्या आणि १० व अश्या दोन हप्त्यांचे पैसे एकत्र जमा होतील म्हणजेच त्यांच्या खात्यात 4000 रुपये जमा होतील

मात्र ही सुविधा फक्त त्या शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असेल ज्यांनी 31 ऑक्टोबरपूर्वी नोंदणी केली आहे

1 जानेवारीला शेतकरी सन्मान निधी ( pm kisan ) योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार हि बातमी खूप महत्वाची आहे आपण इतर शेतकरी मित्रांना देखील अवश्य शेअर करा