पीएम शेतकरी सन्मान निधी ( pm kisan ) योजनेचा दहावा हप्ता 1 जानेवारीला दुपारी 12 वाजता जमा होणार आहे मात्र यासाठी शेतकऱ्यांनी आपली केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे असे केंद्र सरकारने सांगितले
अशी करा ऑनलाईन ई-केवायसी
सर्वप्रथम
या पोर्टलवर जा, त्यानंतर फार्मर कॉर्नरवर जा
नंतर ई-केवायसी च्या नवीन पर्यायावर क्लिक करा
त्यानंतर आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर टाका नंतर मोबाईल वर आलेला ओटोपी टाका त्यानंतर आपली ई-केवायसी पूर्ण होईल
कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार 4000 रुपये ?
ज्या शेतकऱ्यांना अजून 9 व्या हप्त्याचा लाभ मिळालेला नाही, अश्या शेतकऱ्यांना 9 व्या आणि १० व अश्या दोन हप्त्यांचे पैसे एकत्र जमा होतील म्हणजेच त्यांच्या खात्यात 4000 रुपये जमा होतील
मात्र ही सुविधा फक्त त्या शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असेल ज्यांनी 31 ऑक्टोबरपूर्वी नोंदणी केली आहे
1 जानेवारीला शेतकरी सन्मान निधी ( pm kisan ) योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार हि बातमी खूप महत्वाची आहे आपण इतर शेतकरी मित्रांना देखील अवश्य शेअर करा
More Stories
कृषी पर्यटनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार
नागपूर प्रेस क्लब येथे पत्रकारांसाठी विशेष व्याख्यान; आपली पत्रकारिता ‘रिअलटाईम’ करण्यासाठी ‘एआय’ उपयुक्त – प्रधान सचिव ब्रिजेश सिंह
विधानसभा तालिका सभाध्यक्षांची नियुक्ती जाहीर