बार्शी : आषाढी एकादशी निमित्त निघणाऱ्या ग्रामदैवत श्री भगवंत रथ यात्रेत विविध संस्था, मंडळे भाविक भक्तांसाठी फराळाचे पदार्थ, केळी वाटप करतात. त्या पदार्थांच्या प्लेट, द्रोन, प्लास्टिक पिशव्या पाणी बाटल्या टाकून दिल्या जातात. त्यामुळे रथ यात्रेत गलीच्छता दिसून येते.
या गोष्टीचं भान ठेऊन कर्मवीर ढोल-ताशा, ध्वज पथक, बार्शी. च्या सदस्यांनी रथाच्या पाठीमागे राहून रथ ज्या-ज्या मार्गावरून जातो तो संपुर्ण परिसर स्वच्छता करत शहराचे पावित्र्य राखले.
तसेच भगवंत देवस्थान च्या वतीने पथकाचा सन्मान करण्यात आला.
या मोहिमेसाठी भगवंत मंदिर चे सरपंच दादासाहेब बुडूख, नाना सुरवसे, मोहन कुलकर्णी, पथकाचे अध्यक्ष उमेश काळे यांनी मार्गदर्शन केले.
अभिरा पालके, आयुष लोहार, आयु गुमटे, अक्षय काजळे, आप्पासाहेब घबाडे, विश्वजीत गोसावी, सुदर्शन मोरे, शुभम यंदे, दिनेश यादव, कार्तिक शेंडगे, ओंकार मुसळे, कृष्णा पवार, श्रेयस गाडे, ललकार कादे, श्री रणदिवे, कार्तिक शेंडगे, आकाश तिकटे, जगदीश रणदिवे, शिवम शिंगणापुरे, शुभम यादव, आतिश पालके, विजय कदम, अशोक आरगडे, श्वेता पाटील, राधा पवार, अबोली पालके, ज्ञानेश्वरी गुमटे, रिझवाना शेख, नंदिनी विभुते, ऐश्वर्या गायकवाड, प्रणाली शिंदे, आनंदी शिंदे, हृतिका शिंदे, पथक प्रमुख हर्षद लोहार, प्रविण परदेशी, अविनाश बोकेफोडे आदींनी परिश्रम घेतले.
More Stories
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
दीपस्तंभ नाटकामुळे नावलौकिक मिळाला आणि मी घडलो- डॉ गिरीश ओक