भारतीय स्टेट बँकेत 2056 जागांसाठी भरती – पहा सविस्तर
पदाचे नाव – प्रोबेशनरी ऑफिसर
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी
वयाची अट – 01 एप्रिल 2021 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
अर्जासाठी फी – General/EWS/OBC: ₹750/- [SC/ST/PWD: फी नाही]
अर्जाची करण्याची शेवटची तारीख – 25 ऑक्टोबर 2021
कधी असेल परीक्षा
▪️ पूर्व परीक्षा – नोव्हेंबर/ डिसेंबर 2021
▪️ मुख्य परीक्षा-डिसेंबर 2021
सविस्तर जाहिरात PDF डाउनलोड करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा
ibpsonline.ibps.in/sbiposasep21/
सरकारी जॉब अपडेट नक्कीच खूप महत्वाचे आहे
More Stories
धाराशिवला भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करा -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
आमदार निवास व्यवस्था समितीच्या अध्यक्षपदी आमदार सचिन कल्याणशेट्टी
उळे येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली