धराशिव – सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या हमीप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावर एका आठवड्याच्या अवधीमध्ये योग्य ते खाते उघडण्याचे आदेश दिले आहेत.

त्याचप्रमाणे मा. सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीकडे जमा असलेली २०० कोटी रुपयांची रक्कम त्या खात्यावर वर्ग करण्याचे आदेश देखील देण्यात आले असून सदर रक्कम त्वरित शेतकऱ्यांना वर्ग करण्याचे अपेक्षित असल्याचेही नमूद केले. मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा निर्णय बळीराजाची हितकारक ठरणार आहे.
More Stories
श्री. शि. शि. प्र. मं. सेवानिवृत्त कर्मचारी सेवाभावी संस्था बार्शी यांची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
सर्वसामान्य नागरिकांना आरोग्यविषयक सोयी सुविधा वेळेत आणि माफक दरात मिळाव्यात यासाठी राज्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री अजित पवार
राष्ट्रीय उद्योजकांच्या यादीत बार्शीतील कसपटे यांचा समावेश