उजनी धरणाकडे येणारा दौंड विसर्ग सव्वा लाखाच्या पुढे आहे तर उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रातही इतक्याच क्षमतेने पाणी सोडण्यात येत आहे.
पंढरपुरात भीमा नदीच्या वाढलेल्या पाण्याने दगडी पूल तसेच नदी परिसरातील काही मंदिर पाण्यात गेली आहेत. आजूबाजूच्या काही वस्त्यांमध्येही पाणी शिरल आहे. मात्र पुराची स्थिती नियंत्रणात असल्याचं सांगण्यात आल आहे.
More Stories
महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकाराच्या कीर्तनसेवेचा मुळेवाडीनगरीत घुमणार गजर
प्रशिक वाघमारे यांची नवोदय प्रवेश परीक्षेत यश
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले