Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > लाइफ स्टाइल > Voter List 2023 downloadमतदार यादीतआपले आहे नाव आहे का?डाउनलोड करा मतदार यादी

Voter List 2023 downloadमतदार यादीतआपले आहे नाव आहे का?डाउनलोड करा मतदार यादी

Voter List 2023 downloadमतदार यादीतआपले आहे नाव आहे का?डाउनलोड करा मतदार यादी
मित्राला शेअर करा

Voter List 2023 download मतदार यादी डाउनलोड कशी करायची याची संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत.

त्यासाठी तुम्हला कोणती प्रोसेस या ठिकाणी करावी लागणार आहे त्याची देखील माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.

आपले १८ वर्ष पूर्ण झाले असतील तर आपल्याला मतदान करण्याचा अधिकार असतो. त्यासाठी आपल्याकडे मतदान कार्ड असणे गरजेचे असते, त्याचप्रमाणे आपले नाव आपल्या गावच्या मतदान यादीमध्ये समाविष्ट सुद्धा असणे गरजेचे आहे.

आपले जर नाव गावच्या मतदान यादीमध्ये समाविष्ट नसेल तर आपल्याला मतदान करता येत नाही. त्यामुळे आपले नाव मतदान यादीमध्ये आहे का ते कसे तपासायचे ते खालीलप्रमाणे पाहूया.

Voter List 2023 Download मतदार यादी डाउनलोड करण्याची पद्धत

▪︎ सर्वप्रथम तुम्हाला

https://ceoelection.maharashtra.gov.in/searchlist/

या वेबसाईटवर भेट द्यावी लागेल.
▪︎ त्यानंतर आपल्याला आपला जिल्हा निवडावा लागेल.
▪︎ आपला मतदार संघ म्हणजे तालुका निवडा
आपले गाव शोधा आणि सिलेक्ट करा .
▪︎ कॅप्टचा भरा आणि शेवटी ओपन pdf ला क्लिक करा
▪︎ तुमच्या गावची मतदान यादी तुम्हाला ओपन झालेली दिसेल यामध्ये आपले नाव आहे का हे तुम्ही तपासा.

अपल नाव इथे शोधा Useful links

https://ceoelection.maharashtra.gov.in/search/

https://ceo.maharashtra.gov.in