Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी श्री. अमृत खेडकर यांना”वृक्ष संवर्धन रत्न 2024″ पुरस्कार

कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी श्री. अमृत खेडकर यांना”वृक्ष संवर्धन रत्न 2024″ पुरस्कार

कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी श्री. अमृत खेडकर यांना"वृक्ष संवर्धन रत्न 2024" पुरस्कार
मित्राला शेअर करा

वृक्ष संवर्धन समिती, बार्शी यांच्यातर्फे वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनच्या उल्लेखनीय कार्य व सहभागाबद्दल आज श्री. अमृत खेडकर साहेब यांना “वृक्ष संवर्धन रत्न 2024” या पुरस्काराने सन्मानित केले.

वृक्ष संवर्धन रत्न पुरस्कार 2024

त्याबद्दल वृक्ष संवर्धन समिती बार्शी यांचे श्री. अमृत खेडकर यांनी निवड समितीचे आभार मानले.

त्यांनी सहकुटुंब या सन्मानाचा स्विकार केला.