राज्य सरकारचा मोठा निर्णय ! –
पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना MHCET परीक्षा पुन्हा देता येणार
राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला त्यामुळे मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात नद्यांना पूर आला आहे तसेच अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

त्यामुळे विद्यार्थ्यांना सीईटीची परीक्षा देता आली नाही यामुळे अशा विद्यार्थ्यांची एमएचसीईटी परीक्षा पुन्हा घेण्यात येईल – असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले
राज्य सरकारने पूरग्रस्त भागातील – विद्यार्थ्यांसाठी घेतलेला हा निर्णय दिलासा देणारा ठरणार आहे
More Stories
धाराशिवला भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करा -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
आमदार निवास व्यवस्था समितीच्या अध्यक्षपदी आमदार सचिन कल्याणशेट्टी
उळे येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली