आपल्या ओळखीच्या व्यक्तीचे फोटो व माहिती वापरून, बनावट खाते तयार करून, पैशांची मागणी करण्याचे प्रकार समाज माध्यमांवर समोर आले आहेत या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचे आवाहन सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस व महाराष्ट्र राज्य पोलीस यांच्या वतीने करण्यात आले आहे या फसवणुकीस बळी पडू नका. सतर्क राहा!
More Stories
महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकाराच्या कीर्तनसेवेचा मुळेवाडीनगरीत घुमणार गजर
प्रशिक वाघमारे यांची नवोदय प्रवेश परीक्षेत यश
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले