Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > आणखी... > १२ वीच्या परीक्षा रद्द करण्याबाबतचे शासकीय आदेश.

१२ वीच्या परीक्षा रद्द करण्याबाबतचे शासकीय आदेश.

मित्राला शेअर करा

कोरोनाचा वाढता संसर्ग व त्यातून विद्यार्थ्यांच्या आरोग्याला उद्भवणारा धोका लक्षात घेता २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील इ. १२ वीच्या परीक्षा रद्द करण्याबाबतचे शासकीय आदेश आज काढण्यात आले आहेत

सर्व विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे उत्तीर्ण करण्यात येईल. अंतर्गत मूल्यमापनाचे निकष राज्य मंडळामार्फत लवकरच जाहीर करण्यात येतील अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली