नेटवर्क: गुगलने संगणक क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या मुली आणि महिलांकरिता शिष्यवृत्ती देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. त्या शिष्यवृत्तीचे नाव त्यांनी गुगल शिष्यवृत्ती असून.
गुगलचे म्हणणे आहे की, शिष्यवृत्तीचे पैसे विद्यार्थ्याच्या शिक्षणादरम्यान लागणाऱ्या शिकवणी शुल्क, पुस्तके तसेच इतर शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी केला जाईल.
या मुली किंवा महिलांनी शिष्यवृत्ती मिळण्यासाठी अर्ज केले नाही त्यांनी लवकर अर्ज करावा असे आवाहन गुगल कडून करण्यात आले आहे. कारण अर्ज करण्याची अंतिम तारीख जवळ आली आहे. सध्या ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ची प्रक्रिया सुरू आहेत.
▪︎किती मिळणार गुगल शिष्यवृत्तीची रक्कम
▪︎गूगल शिष्यवृत्ती योजनेसाठी ( $1,000 USD)
₹74000/- स्कॉलरशिप दिली जाणार आहे. त्याकरिता ऑनलाईन अर्ज करावा लागेल.
▪︎अर्ज करण्याची अंतिम दिनांक कोणती.
▪︎ज्यांना या शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करायचा आहे. त्यांनी तारखेच्या पूर्वी अर्ज करावा. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 10 डिसेंबर 2021 (11.59pm) आहे.
▪︎शिष्यवृत्ती साठी पात्रता.
▪︎गुगल शिष्यवृत्ती 2022 साठी अर्ज करण्यासाठी केवळ महिलांनाच पात्र समजले जाईल. तथापि त्यांनी पुढील पात्रता पूर्ण करणे बंधनकारक आहे.
▪︎2021-22 शैक्षणिक सत्रात नियमित विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतलेला असते आवश्यक आहे.
▪︎कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटर इंजिनीअरिंग किंवा अशा संबंधित तांत्रिक शिक्षण घेत असलेल्या मुली किंवा महिला पात्र असतील.
▪︎महिलेची शैक्षणिक प्रगती चांगली असावी.
▪︎शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची पद्धत.
▪︎गुगल शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने या
http://buildyourfuture.withgoogle.com
अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. यावर तुम्हाला शिष्यवृत्ती संबंधित सर्व माहिती मिळेल.
▪︎वेबसाईटवर जाऊन होमपेज वर Scholarship पर्यायावर क्लिक करा.
▪︎त्यानंतर, Generation Google Scholarship या पर्यायावर क्लिक करा.
▪︎या पानावर आपल्याला संपूर्ण माहिती उपलब्ध आहे.
▪︎ही माहिती वाचून Apply Now या बटनावर क्लिक करा.
▪︎या पानावर आपली संपूर्ण माहिती भरा
▪︎माहिती भरताना व्याकरणातील चुका अजिबात ग्राह्य धरण्यात येत नाही असा स्पष्ट उल्लेख केला आहे
सर्व माहिती भरून Submit बटणावर क्लिक केल्यानंतर शिष्यवृत्ती अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होते.
Generation Google Scholarship: for Women in computer science Applications for 2022 are now open. The deadline to apply will be at 11:59 PM IST on Friday, December 10, 2021
More Stories
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
दीपस्तंभ नाटकामुळे नावलौकिक मिळाला आणि मी घडलो- डॉ गिरीश ओक
प्रा. राहुल पालके यांना सोलापूर विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती ( पी.एच.डी.) प्रदान