आज 2.30 वाजता ट्विन टॉवर्स कोसळणार नोएडा येथील सुपरटेक बिल्डर्सने बांधलेल्या अत्युच्च ट्विन टॉवर्स पाडण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
अनियमित बांधकामामुळे हे टॉवर्स पाडण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. आज ( रविवारी ) दुपारी 2.30 वाजता हायटेक तंत्रज्ञानाच्या मदतीने 32 मजली ट्विन टॉवर जमीनदोस्त करण्यात आले आहे.

More Stories
बार्शीपुत्र सुजित मुंढेंच्या ‘पोलीस प्रशासन व नागरिक सेवा’ पुस्तकाचे शिवाजी विद्यापीठात प्रकाशन
कलाशिक्षक संघटनेतर्फे शिक्षण मंत्र्यांना मागण्यांचे निवेदन सादर
महाराष्ट्र विद्यालयात नवीन प्रवेश घेतलेल्या इयत्ता पाचवी मधील विद्यार्थ्यांच्या पालकांची शिक्षक-पालक सभा उत्साहात संपन्न