Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > व्हिडीओ > व्हिडीओ; नोएडातील अनधिकृतपणे बांधण्यात आलेले ट्विन टॉवर पाडण्यात आले

व्हिडीओ; नोएडातील अनधिकृतपणे बांधण्यात आलेले ट्विन टॉवर पाडण्यात आले

व्हिडीओ; नोएडातील अनधिकृतपणे बांधण्यात आलेले ट्विन टॉवर पाडण्यात आले
मित्राला शेअर करा

आज 2.30 वाजता ट्विन टॉवर्स कोसळणार नोएडा येथील सुपरटेक बिल्डर्सने बांधलेल्या अत्युच्च ट्विन टॉवर्स पाडण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

अनियमित बांधकामामुळे हे टॉवर्स पाडण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. आज ( रविवारी ) दुपारी 2.30 वाजता हायटेक तंत्रज्ञानाच्या मदतीने 32 मजली ट्विन टॉवर जमीनदोस्त करण्यात आले आहे.