अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिल्ली येथे संसदीय कार्यालयात गृहमंत्री श्री. अमित शहा( Amit Shah ) यांची भेट घेतली.
या भेटीदरम्यान २०१४ साली हन्नूर, ता. अक्कलकोट येथे मंजूर झालेल्या सशस्त्र सीमा बल केंद्राच्या कामास गती देण्याबद्दल चर्चा व विनंती केली. यासंदर्भात गृहमंत्री अमित शहा यांनी सकारात्मकता दर्शवल्याची माहिती दिली आहे.
More Stories
बियाणे, औषधे व खते यासाठी महा डीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन
विश्वकर्मा प्रतिष्ठानच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन
पुण्याच्या एमआयटी विद्यापीठाचा जेष्ठ संपादक राजा माने यांना ‘समर्पित जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर