Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > अर्णव उच्च माध्यमिक विद्यालय वैराग विज्ञान शाखेचा निकाल ९८.६३% व कला शाखेचा निकाल १०० %

अर्णव उच्च माध्यमिक विद्यालय वैराग विज्ञान शाखेचा निकाल ९८.६३% व कला शाखेचा निकाल १०० %

अर्णव उच्च माध्यमिक विद्यालय वैराग विज्ञान शाखेचा निकाल ९८.६३% व कला शाखेचा निकाल १०० %
मित्राला शेअर करा

एच. एस. सी बोर्ड परीक्षा निकाल २०२२ बारावी परीक्षा निकाल जाहीर झाला असून बार्शी तालुक्यातील अर्णव उच्च माध्यमिक विद्यालय सासुरे फाटा वैराग विज्ञान शाखेचा निकाल ९८.६३% व कला शाखेचा निकाल १०० % लागला असून या वर्षीही उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.

अर्णव कॉलेज

या वर्षीच्या परीक्षेचे वैशिष्ठ्य म्हणजे कोविड परिस्थिती नंतर प्रथमच बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन घेण्यात आल्या त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये निकालाबाबत उत्सुकता निर्माण झाली होती.

अर्णव उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल गुणानुक्रमे विद्यार्थी खालील प्रमाणे

१. कु. बडे प्रतीक्षा भास्कर ९३.३३%

२. काळे निरंजन विनोद ९३.१७%

३. काळे प्रतीक्षा राजाराम ९२.३३%

४. शिरसट अर्जुन श्रीकृष्ण ९२.००%

यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था सचिव श्री रविंद्र कापसे सर व सभापती माननीय अनिल काका डिसले, मुख्याध्यापिका सौ. अर्चना डिसले मॅडम व श्री प्रशांत चव्हाण सर तसेच श्री घायतिडक सर, श्री माने सर यांनी अभिनंदन केले.
९० % पेक्षा जास्त गुण घेणारे ६२ विद्यार्थी, या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन.
विज्ञान शाखेचा निकाल ९८.६३ % लागला असून कला शाखेचा निकाल १००% आहे.