सोलापूर जिल्हा बुद्धिबळ संघटना, सोलापूर यांच्या मान्यतेने, बार्शी बुद्धिबळ ॲकॅडमी, बार्शी आयोजित, राष्ट्रवादी युवती काँग्रेस बार्शी तालुका व रोटरी क्लब, बार्शी यांच्या संयुक्त सहकार्यातून, जिल्हास्तरीय निवड बुद्धिबळ स्पर्धा, सोलापूर जिल्हा २०२२-२३ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ठिकाण व दिनांक
या स्पर्धा दि. २३ मे २०२२, सोमवार रोजी सकाळी ८ वा. स्थळ- संत तुकाराम हॉल , शिवाजी कॉलेज जवळ, कुर्डुवाडी रोड, बार्शी येथे संपन्न होणार आहेत.
वयोगट व निवड
या स्पर्धेत वयोगट ७, ९, १७, १९ मुले व मुली असे एकूण आठ गट असणार आहेत.
वयोगट ७, ९, १७ या गटातील विजेते प्रत्येकी दोन मुले व मुली तर वयोगट १९ मधील प्रत्येकी चार मुले व मुली यांचे राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड होणार आहे. प्रत्येक खेळाडूस दोन गटात खेळता येईल.
स्पर्धेची प्रवेश फी
प्रवेश फी ही १५० रू. असुन दि. २२ मे २०२२ राञी ८ नंतर लेट फी सह २०० रू. असेल. दोन गटात खेळत असणारे खेळाडूसाठी प्रवेश फी प्रत्येकी ३०० रू असेल
स्पर्धेच्या बक्षिसे स्वरूप
कॅश प्राइज १६००० (विजेते खेळाडू राज्यस्तरीय स्पर्धा खेळून आल्यानंतर कॅश प्राइज मिळेल.), ४० ट्रॉफी व २४ मेडल्स व प्रत्येक सहभागी खेळाडूसाठी प्रमाणपत्र.
वयोगट ७ मुले
१) ८०० + ट्रॉफी + प्रमाणपत्र
२) ८०० + ट्रॉफी + प्रमाणपत्र
३) ट्रॉफी + प्रमाणपत्र
४) ट्रॉफी + प्रमाणपत्र
५) ट्रॉफी + प्रमाणपत्र
६) मेडल + प्रमाणपत्र
७) मेडल + प्रमाणपत्र
८) मेडल + प्रमाणपत्र
वयोगट ७ मुली
१) ८०० + ट्रॉफी + प्रमाणपत्र
२) ८०० + ट्रॉफी + प्रमाणपत्र
३) ट्रॉफी + प्रमाणपत्र
४) ट्रॉफी + प्रमाणपत्र
५) ट्रॉफी + प्रमाणपत्र
६) मेडल + प्रमाणपत्र
७) मेडल + प्रमाणपत्र
८) मेडल + प्रमाणपत्र
वयोगट ९ मुले
१) ८०० + ट्रॉफी + प्रमाणपत्र
२) ८०० + ट्रॉफी + प्रमाणपत्र
३) ट्रॉफी + प्रमाणपत्र
४) ट्रॉफी + प्रमाणपत्र
५) ट्रॉफी + प्रमाणपत्र
६) मेडल + प्रमाणपत्र
७) मेडल + प्रमाणपत्र
८) मेडल + प्रमाणपत्र
वयोगट ९ मुली
१) ८०० + ट्रॉफी + प्रमाणपत्र
२) ८०० + ट्रॉफी + प्रमाणपत्र
३) ट्रॉफी + प्रमाणपत्र
४) ट्रॉफी + प्रमाणपत्र
५) ट्रॉफी + प्रमाणपत्र
६) मेडल + प्रमाणपत्र
७) मेडल + प्रमाणपत्र
८) मेडल + प्रमाणपत्र
वयोगट १७ मुले
१) ८०० + ट्रॉफी + प्रमाणपत्र
२) ८०० + ट्रॉफी + प्रमाणपत्र
३) ट्रॉफी + प्रमाणपत्र
४) ट्रॉफी + प्रमाणपत्र
५) ट्रॉफी + प्रमाणपत्र
६) मेडल + प्रमाणपत्र
७) मेडल + प्रमाणपत्र
८) मेडल + प्रमाणपत्र
वयोगट १७ मुली
१) ८०० + ट्रॉफी + प्रमाणपत्र
२) ८०० + ट्रॉफी + प्रमाणपत्र
३) ट्रॉफी + प्रमाणपत्र
४) ट्रॉफी + प्रमाणपत्र
५) ट्रॉफी + प्रमाणपत्र
६) मेडल + प्रमाणपत्र
७) मेडल + प्रमाणपत्र
८) मेडल + प्रमाणपत्र
वयोगट १९ मुले
१) ८०० + ट्रॉफी + प्रमाणपत्र
२) ८०० + ट्रॉफी + प्रमाणपत्र
३) ८०० + ट्रॉफी + प्रमाणपत्र
४) ८०० + ट्रॉफी + प्रमाणपत्र
५) ट्रॉफी + प्रमाणपत्र
६) मेडल + प्रमाणपत्र
७) मेडल + प्रमाणपत्र
८) मेडल + प्रमाणपत्र
वयोगट १९ मुली
१) ८०० + ट्रॉफी + प्रमाणपत्र
२) ८०० + ट्रॉफी + प्रमाणपत्र
३) ८०० + ट्रॉफी + प्रमाणपत्र
४) ८०० + ट्रॉफी + प्रमाणपत्र
५) ट्रॉफी + प्रमाणपत्र
६) मेडल + प्रमाणपत्र
७) मेडल + प्रमाणपत्र
८) मेडल + प्रमाणपत्र
नियम व अटी
१) स्पर्धेत पंचाचा निर्णय अंतिम राहिल.
२) स्पर्धेकाकडे मास्क व सॅनिटायझर असणे बंधनकारक आहे.
३) स्वतःचा चेस सेट आणावा.
४) या स्पर्धाच्या फेरी संख्या स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांवर ठरवली जाईल.
५) प्रत्येक स्पर्धेकाकडे आधार कार्ड झेराॅक्स व आयडेंटी साइझ फोटो असणे बंधनकारक आहे.
६) विजेत्या खेळाडूस ८०० रू. राज्यस्तरीय स्पर्धा खेळून आल्यानंतर मिळतील.
अधिक माहितीबद्दल व नावनोंदणी साठी संपर्क
१) स्नेहा निंबाळकर ७०८३९८७३६५
२) भालके सर ९९७५६०७००८
३) निंबाळकर सर ९५१८३८७३०१
४) रेवडकर सर ९८२२८४१४१५
५) देशमाने सर ९४२०२६८७२९
६) गोरे सर ८५५२००००८८
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खालील गुगल फॉर्म भरणे आवश्यक आहे.
More Stories
राज्यात १५ ऑक्टोबर रोजी साजरा होणार ‘वाचन प्रेरणा दिन’
धाराशिव विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ समिती प्रमुखांनी दिले प्रशिक्षण
बार्शी बसस्थानक व आगाराच्या पुनर्बांधणीसाठी १४ कोटी ९९ लाख ५० हजार मंजूर :- आमदार राजेंद्र राऊत