सीईटी परीक्षेसाठी अर्ज सुरु झाली आहे- जाणून घ्या अभ्यासक्रमानुसार वेळापत्रक
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करीता विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर झाले आहे.
१९ मार्च पासून ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला सुरवात झाली – तर मे महिन्यापासून परीक्षांना सुरवात होईल
पहा अभ्यासक्रमनिहाय वेळापत्रक
▪︎एलएलबी ३ वर्षे २४ मार्च ते १२ एप्रिल ७ व ८ जून
▪︎एलएलबी ५ वर्षे १९ मार्च ते ७ एप्रिल १७ व १८ मे
▪︎बी.एड.-एम.एड. इंटिग्रेटेड १९ मार्च ते ७ एप्रिल ९ मे
▪︎एम.एड. २२ मार्च ते ७ एप्रिल १९ मे
▪︎बी.पी.एड २२ मार्च ते ७ एप्रिल ११ ते १५ मे
सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईट
https://cetcell.mahacet.org/CET_landing_page_2022/
परीक्षांचे अभ्यासक्रमनिहाय वेळापत्रक विद्यार्थी आणि पालकांसाठी नक्कीच खूप महत्वाचे आहे – आपण इतरांना देखिल शेअर करा
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद