राष्ट्रीय पशुधन विकास योजनेअंतर्गत राज्यांमध्ये साधारणपणे 25 लाख अनुदान दिलेजाते. पशुपालनाचे मोठ्या स्वरुपातील प्रकल्प करण्यासाठी 50 टक्के अनुदान देणाऱ्या योजना राबविण्याकरिता प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
ही योजना कशा प्रकारे राबविली जाणार आहे ?
अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
वरील वेबसाईटवर कागदपत्रे व इतर सर्व माहिती उपलब्ध आहे
विकास योजनेअंतर्गत पायाभूत सुविधा अंतर्गत पशुपालकांना पायाभूत सुविधा उभारण्यासाठी एच डी एफ फंडाच्या अंतर्गत 90 टक्के पर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे
यापूर्वी आपण जर पाहिलं राज्यांमध्ये राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजना राबवल्या जात आहेत. याच्या मध्ये 10 शेळी व एक बोकड असेल किंवा किंवा दोन गाई म्हशींचा वाटप असेल अशा प्रकारच्या छोटे-छोटे बाबींवर अनुदान दिलं जातं आहे.
परंतु आता 100 पेक्षा जास्त शेळ्या चे संगोपन करणे गाय कुक्कुटपालन आशा प्रकारचे मोठे प्रकल्प उभा करण्याकरता लाभार्थ्यांना कुठले योजनेअंतर्गत अनुदान दिले जाणार आहे.
2014 पासून राष्ट्रीय पशुधन विकास योजना राबवली जाते हे अभियान राबविले जात आहे मात्र राबवत असताना या अभियानामध्ये 2021 मध्ये काही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत.
महाराष्ट्रामध्ये ही योजना राबविण्याकरिता महत्वपूर्ण शासन निर्णय घेऊन प्रशासकीय मान्यता दिलेली आहे.
या संदर्भातील डिसेंबर 2021 रोजी चा शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
More Stories
राज्यात १५ ऑक्टोबर रोजी साजरा होणार ‘वाचन प्रेरणा दिन’
धाराशिव विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ समिती प्रमुखांनी दिले प्रशिक्षण
बार्शी येथे चर्मकार समाज वधूवर सुचक मेळावा संपन्न