यावेळेस कोरोनानंतर तब्बल दोन वर्षांनी दहावी आणि बारचीच्या परीक्षा झाल्या आहेत – त्यामुळे निकाल केंव्हा लागेल ?
असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना पडला आहे याबाबत राज्य शिक्षण मंडळाने महत्वाची माहिती दिली आहे.

काय म्हटले शिक्षण मंडळाने ? राज्य शिक्षण मंडळाने सांगितले, यावर्षी बारावीचा निकाल १० जूनपर्यंत जाहीर होणार, तर दहावीचा निकाल १८ जूनपर्यंत जाहीर होणार आहे
दहावी बारावीच्या निकालाची बातमी विद्यार्थी आणि पालकांसाठी खूप महत्वाची आहे, आपण इतरांना देखील शेअर करा
More Stories
भविष्यवेधी शिक्षण काळाची गरज
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या शिक्षकांना मिळणार १० दिवसांची अर्जित रजा – माजी आमदार दत्तात्रय सावंत
महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे स्कॉलरशिप परीक्षेत घवघवीत यश