घंटागाड्यांच्या इलेक्ट्रिक कन्व्हर्जनसाठी प्रिसिजन आणि महापालिका यांच्यात सामंजस्य करार
करारानुसार प्रिसिजनने वर्ष २०२२ अखेरपर्यंत तीन नवीन रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक लाईट कमर्शियल व्हेईकल व्हेइकल्स मोफत बनवून द्याव्यात.
ज्याचा वापर महापालिका घंटागाड्यांसाठी करेल. या गाड्यांच्या देखभाल, दुरुस्तीसाठी प्रिसिजनने आवश्यक ती सेवा द्यायची आहे. या तीन गाड्यांच्या यशस्वी चाचणीनंतर महापालिकेच्या ताफ्यातील घंटागाड्यांचे संपूर्णतः इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये रूपांतर करण्यासाठी महापालिका ई – टेंडरिंग प्रक्रिया पूर्ण करेल.
या 250 घंटागाड्यांचे रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये रूपांतर झाल्यानंतर इंधनावर होणारा वार्षिक साडेसहा कोटी रुपये इतका खर्च वाचेल आणि जवळपास १८०० टन कार्बन डायऑकसाईडचे होणारे उत्सर्जन वाचेल. शिवाय, रहिवाशी क्षेत्रात होणार आवाजाचा स्तरही लक्षणीयरित्या कमी होईल.
Precision Camshafts Limited signs MoU with Solapur Municipal Corporation (SMC) to develop 100% Retrofitted Electric Vehicles for Waste Collection application.
As part of the MoU, PCL will provide SMC with three (3) fully homologated Electric Light Commercial Vehicles for SMC on a “free of cost” returnable basis by the end of calendar year 2022. Based on successful outcome and final validation of trial vehicles, SMC would float E-Tender on G.E.M. as per this pilot vehicle technical specifications for additional vehicles. PCL would provide required service and maintenance to SMC during trials.
Electrification of all 250 waste collection vehicles in the SMC fleet would save the City approximately ₹6.5 crores per year in fuel costs and would reduce CO2 emissions by ~1800 tons per year.
More Stories
राज्यात १५ ऑक्टोबर रोजी साजरा होणार ‘वाचन प्रेरणा दिन’
धाराशिव विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ समिती प्रमुखांनी दिले प्रशिक्षण
बार्शी बसस्थानक व आगाराच्या पुनर्बांधणीसाठी १४ कोटी ९९ लाख ५० हजार मंजूर :- आमदार राजेंद्र राऊत