सोलापूर जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या वतीने घेण्यात आलेल्या शालेय रोलर स्केटिंग स्पर्धेत जिंकलेल्या खेळाडूंची नावे, क्रमांक व शाळेची नावे, पुढीलप्रमाणे
महाराष्ट्र विद्यालय बार्शी
1) रेणुका गायकवाड -द्वितीय , -U14
2) लकी पायघन -तृतीय U-14
3) साई पायघन – उत्तेजनार्थ – U -11
सेंन्ड जोसेफ इंग्लिश मीडियम स्कूल बार्शी.
1) आयूश मन्ने – तृतीय ,इनलाईन U -14
2) शिवम् विधाते -उत्तेजनार्थ – U -14
सुयश विद्यालय बार्शी
1) विराजसिंह पाटील – तृतीय U-11
2) सर्वेश कवडे -उत्तेजनार्थ, इनलाईन -U -14
केंब्रिज इंटरनॅशनल पब्लिक स्कूल बार्शी
1) काव्यांजली वायचळ – प्रथम U-14
2) राजनंदिनी जाधवर – प्रथम, इनलाईन U-11
पोद्दार इंटरनॅशनल पब्लिक स्कूल बार्शी
1) पृथ्वीराज जाधव- द्वितीय,U-14
2) इब्राहिम शेख -द्वितीय U -11
MIT इंग्लिश मीडियम स्कूल बार्शी
1) शर्वी हंडीबाग- प्रथम U -11
सिल्वर जुबली प्राथमिक विद्यामंदिर बार्शी
1) आराध्या गुळवे – द्वितीय, U-11
वरील सर्व विजयी खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष भगवान जाधव सर, उपाध्यक्ष गणेश रोडे सर, सचिव सौ. सविता जाधव मॅडम, योगेश जाधव सर, संचिती जाधव, सौ. स्नेहल रोडे मॅडम अतुल जाधव सर, निलेश भगत सर, अतूल डूरे सर आदित्य माळी, यश नान्नजकर, पी.डी पाटील सर, अझर सर, व सर्व पालकांनी या विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले.
More Stories
बियाणे, औषधे व खते यासाठी महा डीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन
विश्वकर्मा प्रतिष्ठानच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन
पुण्याच्या एमआयटी विद्यापीठाचा जेष्ठ संपादक राजा माने यांना ‘समर्पित जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर