आमदार राजेंद्र राऊत यांच्या प्रयत्नाला यश…
बार्शीचे विद्यमान आमदार राजेंद्र राऊत यांच्या प्रयत्नाला मोठे यश आले असून बार्शी नगरपालिका येथील जुन्या रेकॉर्ड पाहिले असता त्याठिकाणी सन 1877 च्या नोंदी नुसार बार्शीतील अनेक मराठ्यांची कुणबी म्हणून नोंद असल्याचे अनेक पुरावे मिळून आले आहेत.
बार्शीत उपलब्ध झालेल्या या पुराव्यामुळे बार्शीतील मराठा समाजातील अनेकांना कुणबी मराठा प्रमाणपत्र मिळण्यासाठी मोठा फायदा होणार असल्याचे आमदार राजेंद्र राऊत यांनी सांगितले.
More Stories
प्रा. राहुल पालके यांना सोलापूर विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती ( पी.एच.डी.) प्रदान
पशुसंवर्धन विभागामार्फत कुक्कुट पालन प्रशिक्षणाचे आयोजन
बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सूचना: केवायसी प्रक्रिया तातडीने करा!