सालाबादाप्रमाणे ओन्ली समाज सेवा ग्रुप बार्शी यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली
ओन्ली समाजसेवा ग्रुप बार्शी यांनी छत्रपती शिवाजीॆ महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

बार्शी गोरक्षण मंडळ बार्शी संचालक आडके यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतीमेचे पुजन केले यावेळी ओन्ली समाज सेवा ग्रुपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्तै महाराजांवरती प्रेम करणारे शिवप्रेमी महीला, लहान मुले या कार्यक्रमासाठी उपस्थीत होते.
ओन्ली समाज सेवा ग्रुप ने यावर्षी मूक्या जनावरांना ६०० पेंढी कडबा चारा वाटप केले. या कार्यक्रमाचे सूञसंचलन श्री गणेश कदम सर यांनी केले. आभार प्रदर्शन नागनाथ सोनवणे यांनी केले.
More Stories
जिल्ह्यातील रुग्णालयांचा आयुष्मान भारत व महात्मा फुले योजनेत समावेशासाठी पुढाकार
मुलींच्या संरक्षण व सुरक्षिततेची जबाबदारी शाळेची, शिक्षकांनी आपल्या पाल्य प्रमाणे त्यांच्यावर संस्कार करावेत- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
अनु. जाती व अनु जमाती प्रवर्गातील शेतक-यांनी विविध घटकांच्या लाभासाठी अर्ज करावेत